शुभ रात्री स्टेटस मराठी / Good night status in marathi.
Good night messages in marathi :- तुम्ही प्रेरक, अध्यात्मिक किंवा रोमँटिक गुड नाईट स्टेटस शोधत असाल तर तुम्ही योग्य पोस्टवर आहात. या पोस्टमध्ये, आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम आणि नवीन गुड नाईट स्टेटस / good night status in marathi आणले आहेत जे तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना पाठवू शकता किंवा तुम्ही Whatsapp, Instagram Status वर टाकू शकता.
जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा झोपायच्या आधी कोणी ना कोणी आपली सर्वात प्रिय व्यक्तीचा आपल्या डोक्यात विचार येतो. तो मित्र, नातेवाईक किंवा तुम्हाला हवा असलेला कोणीही असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या व्यक्तीच्या जवळ जाता येत नाही, पण त्यांना गुड नाईटचा मेसेज / good night sms in marathi पाठवून तुम्ही त्यांना जाणवू शकता की तुम्ही त्यांना मिस करत आहात आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे.
शुभ रात्री संदेश मराठी / Good night message in marathi.
मन आणि घर किती मोठं आहे हे
महत्वाचं नाही मनात आणि घरात
आपलेपणा किती आहे
हे महत्वाचं आहे.
🙏शुभ रात्री🙏
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात
कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
😴शुभ रात्री!😴
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा
समजले वडिलांच्या पैशावर चैन
करता यायची स्वतःचा पैशामध्ये तर
गरज ही नीट पुर्ण होत नाही
💫 शुभ रात्री.💫
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ रात्री !🌛
चंद्राला कलर आहे White,
रात्रीला चमकतो खूप Bright,
आम्हाला देतो खूप मस्त Light,
कसा झोपू मी,
तुम्हाला ना म्हणता
🙏Good Night!🙏
Good night messages marathi
नाती असतात One Time आपण
निभवतो Some Time आठवण काढा
Any Time आपण आनंदी व्हा
All Time ही प्रार्थना आहे आमची
Life Time Good night.
माणसाचं मन उदास झालं की मग
आपल्या ह्रदयाच्या जवळच्या
माणसांची आठवण येऊ लागते आणि
त्या माणसाला बोलण्याशिवाय
मनातला उदासीनपणा कमी होत नाही
म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते
मग ती नात्यातली असो मैत्रीतली असो
किंवा प्रेमातील असो.
🌟Good Night🌟
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
शुभ रात्री.
जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत
मिळतील पण जे बदलले आहेत ते
मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत.
🙏शुभ रात्री.🙏
पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला
जास्त किंमत असते…
शुभ रात्री !
चंद्र तार्यांनी रात्र ही सजली,
जुन्या आठवणीने रात्र ही रमली,
पण झोपी जाणे अगोदर
तुमची खूप आठवण आली.
शुभ रात्री
आयुष्यात कितीही चांगली कर्म
करा पण कौतुक हे
स्मशानातच होतं.
🙇शुभ रात्री.🙇
Good night images in marathi / Shubh Ratri Images
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री!
काल आपल्या बरोबर काय घडले,
या याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
म्हणूनच आता निवांत झोपा.
🙏शुभ रात्री🙏
पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास
म्हणजे आयुष्य आणि आयष्यात
आलेले अनुभव म्हणजे पुस्तक
शुभ रात्री.
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला
जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा
श्वासाला जास्त किंमत असते या
जगात नाते तर सगळेच जोडतात
पण नात्यापेक्षा विश्वासाला
जास्त किंमत असते.
🙏शुभ रात्री.🙏
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.
शुभ रात्री.
Good night quotes in marathi
नातं इतकं सुंदर असावं की तिथे
सुख दुःख सुध्दा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे.
🙏शुभ रात्री.🙏
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर
गरज ही नीट पुर्ण होत नाही…
शुभ रात्री !
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
शुभ रात्री.💯
कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि
लढण्याची धमक असते.
🌛शुभ रात्री.🌛
Gn images Marathi / शुभ रात्री शुभेच्छा मराठी
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?🥺
😏शुभ रात्री!😏
नाती तयार होतात… हेच खूप आहे…….
सर्व आनंदी आहेत….. हेच खूप आहे…..
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही…
व्हाट्सअप्प निमित्ताने एकमेकांची
आठवण काढतो आहोत हेच खूप आहे…
🍁Good night🍁
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण
एक गोष्ट अशी आहे कि जी
एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं
आयुष्य आपल्या जवळच्या
व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं.
🙏शुभ रात्री.🙏
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!!
शुभ रात्री !
कधी कोणावर जबरदस्ती करू नका की
त्याने तुमच्या साठी वेळ काढावा
जर त्या व्यक्तीला खरंच
तुमची काळजी असेल तर तो
स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल.
शुभ रात्री
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
😴शुभ रात्री.😴
Good night images marathi for whatsapp
तुमच्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे..!
आठवण तिकडे आणि उचकी इकडे आहे..!
हाच आपल्या सुंदर नात्याचा मोठा पुरावा आहे..!
तुम्ही नेहमी आनंदी राहावे हीच माझी इच्छा आहे..
🌹शुभ रात्री!🌹
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर
माणसंच साथ देतात.
शुभ रात्री.
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
🌷शुभ रात्री !🌷
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं
पण मीठ मात्र नक्की असतं
जखमेवर टाकायला…
🙏Good Night.🙏
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर
आधार असला पाहिजे कारण
धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात
🔥 शुभ रात्री.🔥
चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
शुभ रात्री!
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे पण मला
मात्र माझी स्वप्नातली
दुनियाच बरी आहे.
शुभ रात्री!
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…
✨शुभ रात्री !✨
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात तेव्हा
दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
शुभ रात्री.
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…
शुभ रात्री !
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो तेव्हा
त्यांना असं वाटतं की आपण
नेहमी Free असतो पण त्यांना हे
कळत नाही की आपण
फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.
शुभ रात्री.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
शुभ रात्री.
श्री कृष्णांनी सांगितलेल एक
खूप सुंदर वाक्य जीवनात कधी
संधी मिळाली तर सारथी
बना स्वार्थी नको!
शुभ रात्री.
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
शुभ रात्री !
shubh ratri images marathi
सरडा तर नावाला बदनाम आहे खरा रंग तर माणसं बदलतात शुभ रात्री
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात
सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली
म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली
गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री!
माझ्या दिवसाची सुरुवात आणि
शेवट जरी तुमच्या सोबत होत
नसला तरी एकही दिवस तुमच्या
आठवणी शिवाय जात नाही आणि
म्हणून मी तुम्हाला Message
केल्याशिवाय राहत नाही.
शुभ रात्री
विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो…!
शुभ रात्री !
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू
वाटत असला तरी तो धोकेबाज
कधीच नसतो शुभ रात्री
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
आपल्या आयुष्यात कोण येणार
हे वेळ ठरवते आयुष्यात कोण
यायला पाहिजे हे मन ठरवते पण
आयुष्यभर कोण टिकून राहणार हे
मात्र आपला स्वभावाच ठरवतो.
शुभ रात्री.
जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या 🔥 सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची 👍 किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
🙏शुभ रात्री !🙏
Good night quotes in marathi / शुभ रात्री संदेश मराठी
सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात.
शुभ रात्री.
तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
शुभ रात्री!
एक कडु सत्य
आजच्या काळात खरा
आदर कोणाचा होतो….?
उत्तर….
आदर कोणा माणसाचा नाही होत,
गरजेचा होतो… गरज
संपली की आदर संपला..
🙏Good Night.🙏
कोणा व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता
गमावु पण नका !
शुभ रात्री.
खूप Strong असतात
ती लोकं.
जे सर्वांपासून लपून,
एकट्यात रडतात…
शुभ रात्री !
आयुष्यात काही नसले तर चालेल
पण तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.
शुभ रात्री
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
Good night.
चूक कोणाचीही असू दे नेहमी
सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला
त्या नात्याची सर्वात
जास्त गरज असते.
शुभ रात्री.
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…
शुभ रात्री !
लाईफ छोटीशी आहे जास्त
लोड नाही घ्यायच मस्त जगायच
आणि उशी घेऊन झोपायाच.
Good night
आपले दुःख मोजक्या १ टक्का
माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.
Good night motivational quotes in marathi
विरोधक हा एक असा गुरु आहे
जो तुमच्या कमतरता परिणामा
सहित दाखवुन देतो.
शुभ रात्री
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा.
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे.
🌸गुड नाईट!🌸
लोक म्हणतात जगण्यासाठी
पैसे लागतो पैसा तर व्यवहारासाठी
लागतो जगण्यासाठी लागतात
फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी !
शुभ रात्री.
विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,
कि तो परत कधीच बसत नाही…
शुभ रात्री !
पूर्वी जांभई आली की कळायचं
झोप येतेय आता मोबाईल
तोंडावर पडला की कळतं काळजी घ्या
दातं-बीतं पडतील.
🌷शुभ रात्री.🌷
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि
सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
येणारा दिवस तुझ्या आठवणी
शिवाय येत नाही दिवस जरी गेला
तरी तुझी आठवण जात नाही.
शुभ रात्री !
कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला
तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !
इतक्या जवळ रहा की नात्यात
विश्वास राहील इतक्याही दूर जाऊ
नका की वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही नातं
मात्र कायम राहील!
🌺शुभ रात्री.🌺
Shubh ratri quotes in marathi / शुभ राञी मराठी संदेश
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात…
फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात….
✨Good night.✨
चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स.
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून
पडू नये म्हणून,
टेक केअर.
कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा
आपण कोणाला फसवलं नाही
याचा आनंद काही वेगळाच असतो
शुभ रात्री.
कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
शुभ रात्री !
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो
त्याच्याशी तुम्ही कधीच
जिंकू शकत नाही!
शुभ रात्री.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
शुभ रात्री.
जो फरक औषधांनी पडत नाही तोच
फरक दहा मिनिट ज्यांच्याशी
बोलून पडतो ना तिच माणसं
आपली असतात सुंदर रात्रीच्या
सुंदर शुभेच्छा शुभ रात्री !
सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…
शुभ रात्री !
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या
प्लॅटफॉर्म वर येत आहे तरी
सर्वांना विनंती आहे की सर्वांनी
आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो की तुमची
झोप सुखाची जावो!
शुभ रात्री.
कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
शुभ रात्री!
Good night thoughts in Marathi / शुभ रात्री सुविचार
दुःखात देवाला आठवण्याचा हक्क
त्यांनाच असतो ज्यांनी सुखात
त्याचे आभार मानलेले असतात.
शुभ रात्री
खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो…
शुभ रात्री !
एखाद्याशी जिव्हाळ्याचं नातं
निर्माण झालं की, थोडंसं ,
का होईना, त्याच्याशी
बोलण्यासाठी मनाची तळमळ चालू होते..
😘शुभ रात्री.😘
विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला
कि तो परत कधीच बसत नाही.
शुभ रात्री.
काळजी हृदयात असते…शब्दांत नाही..
आणि राग शब्दात असतो…हृदयात नाही….
गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची….
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..
🙏😴शुभ रात्री.🙏😴
कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…
शुभ रात्री !
काल आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा उद्या
आपल्याला काय घडवायचे आहे याचा
विचार करा म्हणूनच
आता निवांत झोपा!
शुभ रात्री
किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते…
शुभ रात्री !
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन
आहे हसता हसता दु:ख विसरून
जाणे हेच जीवन आहे भेटुन तर
सर्वजण आंनदी होतात पण न
भेटता नाती जपणं
हेच खर जीवन आहे!
शुभ रात्री.
सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !
आपली काळजी करणाऱ्या माणसाला
गमावू नका एखाद्या दिवशी
जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे
मोजण्याच्या नादात
चंद्रच गमावला !
शुभ रात्री
Good Night Message in Marathi / शुभ रात्री शुभेच्छा मराठी
तुम्ही आमच्यापासून कितीही
दूर असलात तरी…
तुम्ही आमच्या ❣️ हृदयात
कायम आहात…🌹
🙏good night🙏
जो दिसण्यावर जातो तो हमख़ास फसतो,
जो डोळयातील भाव ओळखतो तो मन जिंकतो,
पण जो डोळयातील भाव
ओळखून शब्दातील भावना समजतो तो
मन जिंकुन कायम ❣️ हृदयात राहतो..
🙏शुभ रात्री🙏
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा
गुड नाईट.
कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो
फक्त आपले विचार त्याच्याशी न
पटल्यास आपल्याला तो
वाईट वाटायला लागतो!
शुभ रात्री.
सर्वात मोठं वास्तव लोक तुमच्याविषयी
चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र
लगेच विश्वास ठेवतात.
शुभ रात्री.
इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील
इतक्याही दूर जाऊ नका की
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही
नातं मात्र कायम राहील
शुभ रात्री.
जर विश्वास देवावर असेल ना तर
जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार
पण विश्वास स्वतःचा स्वतःवर
असेल ना तर देव सुद्धा तेच
लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.
शुभ रात्री.
आनंद हा एक भास आहे
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे
दुःख हा एक अनुभव आहे
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे
शुभ रात्री.
झोप लागावी म्हणून गुड नाईट चांगले
स्वप्न पडावे म्हणून स्वीट ड्रीम्स
आणि स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये
म्हणून काळजी घ्या
शुभ रात्री.
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस
थोड्याच वेळात
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे
शुभ रात्री.
किंमत पैशाला कधीच नसते
किंमत पैसे कमावतांना केलेल्या
कष्टाला असते.
शुभ रात्री.
Friend good night images in marathi / शुभ रात्री मराठी शुभेच्छा
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे
शुभ रात्री.
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी
सूर्याला पाठवेन तूला उठवण्यासाठी !
शुभ रात्री.
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि
संपुर्ण जग तुमच्या समोर
तुमच्या विरोधात उभे आहे
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि
एक सेल्फि काढा
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल
शुभ रात्री.
थोडसं प्रेम, थोडशी आपुलकी,
थोडी काळजी… आणि
थोडीशी.. विचारपूस….
जीवनात आणखी काय हवं..?
🙏Good Night.🙏
चांदण्या रात्री तुझी साथ माझ्या
हाती सख्या तुझाच हात अशी
रात्र कधी संपूच नये सूर्य सुद्धा
लपून रहावा त्या गोड अंधारात!
शुभ रात्री.
भेटीचे हे क्षण हातातून अलगद
निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री.
तुझ्या सहवासात रात्र जणू एक
गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद
रातराणीचा सुगंध हरवावे वाटते
तुझ्या कुशीत करून
पापण्यांची कवाडे बंद!
शुभ रात्री.
पूर्वी जांभई आली की
कळायचं झोप येतेय
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं
काळजी घ्या दातं-बीतं पडतील
शुभ रात्री.
कुणीही चोरू शकत नाही अशी
संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा
ती म्हणजे नाव आणि इज्जत!
शुभ रात्री.
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की
साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन
शुभ रात्री.
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला
नक्की येतील.
शुभ रात्री मित्रानो!
ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल
शुभ रात्री.
गुड नाईट शायरी मराठी / Good night shayari marathi
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि
काय मिळालं सरळ सांगा की जे गेलं
ते कधीच माझं नव्हतं जे मिळालं ते
देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं!
शुभ रात्री.
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता
शुभ रात्री.
गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही
आमची एकदा नाते जोडले तर
ती शेवटच्या क्षणापर्यंत
निभावण्याची सवय आहे आमची!
Good Night.
फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं
शुभ रात्री.
रात्र नाही स्वप्नं बदलते दिवा नाही
वात बदलते मनात नेहमी
जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते
शुभ रात्री !
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत
शुभ रात्री!
ब्रेकिंग न्यूज आताच हाती आलेल्या
बातमीनुसार आज तुम्हाला
एक गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री !
सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
शुभ रात्री!
मनाने इतके चांगले राहा की तुमचा
विश्वासघात करणारा आयुष्यभर
तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे.
शुभ रात्री.
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही
शुभ रात्री.
आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त
होऊ देऊ नका कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत.
शुभ रात्री.
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो कचरा साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो
त्यामुळे एकत्र रहा!
शुभ रात्री.
परिस्थिती विरोधात जाते
तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची
तयारी करा हे कलयुग आहे
इथे खोट्याला स्वीकारलं जातं
आणि खऱ्याला लुटलं जातं.
शुभ रात्री .
परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा
हे कलयुग आहे
इथे खोट्याला स्वीकारलं जातं
आणि खऱ्याला लुटलं जातं.
शुभ रात्री.
चांगल्या व्यक्तीने अपमान केला
अथवा रागवली तरी चालेल पण
त्याला सोडु नका कारण मोठेपणा देऊन
लुबाडणारे अनेक आहेत पण
तुम्हाला मार्ग दाखवणारे फार
कमी असतात म्हणुनच हजार
चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच सुर्य जवळ ठेवा.
शुभ रात्री.
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी
फक्त विचारच करत बसतो
शुभ रात्री.
Shubh Ratri Good Night Messages Marathi
स्वभाव असा ठेवायचा कि
जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती
आपल्याला आयुष्यभर
विसरली नाही पाहिजे…!
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
🌹 !! शुभ रात्री !!🌹
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणं असतात एकतर
आपण विचार न करता कृती करतो किंवा
कृती करण्याऐवजी फक्त
विचारच करत बसतो.
शुभ रात्री.
नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं
काहीही नसतं
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं
कारण ज्यांना हातच नसतात
भविष्य तर त्यांचही असतं.
शुभ रात्री.
जिंकायची मजा तेव्हाच आहे
जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची
आतुरतेने वाट पाहत असतात.
शुभ रात्री !
कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच आहे
कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधरण्याची संधी देते
शुभ रात्री!
मैत्री अशी करा की जग आपलं होईल
माणूस असे बना की माणुसकी
नतमस्तक होईल प्रेम असं करा की
जग प्रेमळ होईल आणि
एकमेकांना सहकार्य इतके करा की
आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
Good Night.
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत अन्नाचा कण आणि
आनंदाचा क्षण नेहमी हसत रहा
शुभ रात्री.
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीतच
राहतात तुमच्यासारखे!
शुभ रात्री.
जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत
नाही मग आपण योग्य वेळेची
वाट का पाहत बसायचे
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो
तो फक्त आपला निर्णय!
शुभ रात्री.
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide
Good Night Messages Marathi , Good Night Quotes in Marathi , Good Night Marathi Image , Good Night Status Marathi , Good Night in Marathi , शुभ रात्री शुभेच्छा मराठी , शुभ रात्री सुविचार , शुभ रात्री संदेश मराठी , Latest good night Messages in marathi , Good night messages for friends in marathi ,good night images in marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍