Alone Status In Marathi/ एकटेपणा स्टेटस मराठी
Alone Status In Marathi :- जर तुमच्या आयुष्यात असे काही घडले असेल ज्या दरम्यान तुम्हाला एकटेपणा वाटत असेल. किंवा कोणीतरी तुम्हाला सोडून गेले आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप एकटे वाटत आहे, तुम्हाला तुमचे दु:ख कोणाकडे तरी व्यक्त करायचे आहे.
आम्ही एकटेपणाशी संबंधित विचार / Alone Quotes In Marathi लिहिले आहेत, जे तुम्ही तुमचे मन शांत करण्यासाठी वाचू शकता किंवा तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.
एकटेपणा स्टेटस मराठी,Alone Status In Marathi,Alone Quotes In Marathi,Alone Charolya Marathi, Feeling Alone Status In Marathi,Alone Quotes In Love Marathi,Alone Quotes For Boy In Marathi,Alone Thought In Marathi,Alone Message In Marathi,Alone Sms In Marathi,Alone Shayari In Marathi,Alone Whatsapp Status In Marathi इत्यादी collections या पोस्टमधे आहेत. तुम्हाला हे collection नक्की आवडेल.
Sad Alone Status In Marathi / एकटेपणा स्टेटस मराठी
आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली कि
लोक आपल्याला शुन्य मिनीटातच
विसरुन जातात..!🤨
काम असल कि
Hi काम सपंल कि
bye.🤦
कधी कधी एखाद्याला
खुप जीव लावन्याचा पण
पच्छाताप 😥 व्हायला लागतो..!
आस पण असायच होत ना आपण
एखाद्याला miss करत असाल तर
त्यांना आपोआप 😕 समजल असतं तर..!
Life मध्ये एक Partner होण
गरजेचं आहे ,
नाहीतर मनाचे शब्द Status
वर लिहावे 😫 लागतात.
विश्वासात जेव्हा चुकीचे
विष मिसळते
तेव्हा नातं टिकणं कठीण
होते.😌.!
आयुष्यात सगळंच मिळाल असतं
तर कमवायची
किमंत आणि गमवायची भिती
कधीच कळाली नसती 🙏.!
आपली वाटणारी सगळी माणसं
आपली नसतात.
कारण वाटणं आणि असणं यात
खुप फरक असतो 🥀…,
मी 22 वर्षाचा झालो
पण आज कळाल कि पैसा
Important नाही
तर खुप सारे
पैसे Important 🙏 आहेत..!
प्रामाणिक राहून खूपच भयंकर
मानसिक त्रास होतो,
हे फक्त 🤦 सहन
करणाऱ्यालाच 💔 कळते.
Alone Quotes In Marathi/ एकटेपणा कोट्स मराठी
मी खूप लोकांना समजून घेतलं,
प्रेम दिल वेळ दिला.
पण हेच समजल कोणीच कोणाच नसत.
सगळ्यांना फक्त स्वतःचच पडलेलं असतं.
बोलतात फक्त गोड गोड लोक..😥
कधी कोणाच्या परत येण्याची
वाट पाहू नका कारण ते
हरवलेले नसतात बदललेले असतात…🥀!
एकट रहावसं वाटत कोणी सोडून
जाण्याची भीती नसते.🚶
प्रत्येकजण हसणारा चेहरा
पाहायला उत्सुक असतात,
परंतु तुटलेले 💔 हृदय कोणी ही
पाहत नाही.
कुणासाठी कितीही केलं तरी
आपला उपयोग फक्त
त्यांची गरज संपेपर्यंत.
माझी आठवण येईल तुला जेव्हा ,
तुझे मुलं विचारतील मम्मी तू
कधी कोणाबरोबर🌹 प्रेम केलं होतसं.
सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा
अचानक आपला त्रास होत असेल
तर समजून जा की आपल्यापेक्षा
दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोचत
खूप खुश आहे.
माणूस गेल्या शिवाय
त्याची किंमत कळत
नसते.😕
WhatsApp असो
किंवा
आयुष्य लोक
फक्त 😪 Status बघतात..
कोणाला मतलबी लोकं हवी
असतील तर सांगा खूप
आहेत 🤐 माझ्याकडे.
वेळे वेळेची गोष्ट आहे आज ते
बदललेत उद्या त्यांची वेळ बदलेल,
तेव्हा हिशोब करू..!
मी दोन मिनिट काय रागाने बोलतो
पण माझ राग लगेच जातो पण तु त्या
माझ्या रागाचा राग तु न बोलन्याने
देउ नको ग ☹️..!
Alone Charolya Marathi/ एकटेपणा चारोळ्या मराठी
सर्वात जास्त दुःख त्यालाच होतो जो
प्रत्येक नातं जिव लावुन आणि
मनापासुन 😖 निभावतात..!
माझ्यासारंख तुम्हाला कोणी
जिव सुद्धा लावु
शकत नाही, विश्वास नसेल तर
एकदा 😞 सोडुन बघा..!
आयुष्यात कुणासोबत कितीही चांगल
वागा आपण नेहमीच कुठ ेतरी
कमी पडणार
कारण लोकांना नेहमी फक्त
चुकाच दिसतात..!
जीव लावुन जपलेलं नातं जर जीव जाळत
असेल ना तर जीव मारुन
शांत राहाव..!
मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे
तुला खुप त्रास झाला असेल खरंच मनापासुन
Sorry यार 🙄 🙏..!
कोणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा
नका घेउ कि त्याला तुमच्यावर विश्वास
ठेवल्याची 🤦 लाज वाटेल..!
Crush, Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते.
बोलतात सगळेच पण बोलेल कोणी.
निभवत नाही, आपले असतात सगळेच
पण आपलं कोणच नाय..!
लाखात एक सत्य
आपलं चांगल व्हावं हे फक्त आपल्या आई
वडिलानांच वाटत असतं..!
खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा
जास्त विचार करता
Alone Quotes In Love Marathi / प्रेमावर अलोन कोट्स
“बरं चाललंय आयुष्यात” हे
आपण कोणालाही सांगू शकतो…
पण खरं काय चाललंय आपल्या
आयुष्यात हे सांगायला
“जवळचाच माणूस” लागतो…!😪
आम्ही पण त्याच्यासाठी Avavelabel राहतो
जे आम्हाला त्यांच्या Life
मध्ये Important समजतात..!
Oye पागल
रागवं पण दुर जावु नकोस नाहीतर
मला पण येतं, कान पकडुन
जवळ आणायला….
Life मध्ये काहीही झालं ना फक्त
हसत राहायचं कारण
हसल्याने ना Life अजुन सुदंर होते..!
खुप त्रास होतो जेव्हा समोरची व्यक्ती
आपल्याला माहीत असुन सुद्धा खोट बोलुन
ignore करते..!
प्रेम जरा जपुन करा कारण
आजकाल love
you,miss you,
Hi bye इतकचं Common झालय..!
नको बघत जाउ माझे Status
तुझ्यासाठी Status ठेवनं
बंद केलय..!
जे लोक आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत adjust
करतात अशा लोकांना कधी
गमाउ नका फार नशिबाने
मिळालेले असतात.!
बोलण्यासाठी वेळ आणि Topic ची
गरज नसते, बस समोरच्यांच मन असाव
लागतं यार..!
आता आस वाटत आहे. समोरच्या
व्यक्तीच्या वागण्यावरून कि नात्याची गरज
फक्त मलाच आहे..!
वेळ भेटल्यावर बोलणं 🤦 आणि वेळ
काढुन बोलणं खुप फरक
आहे..!😖
Feeling Alone Status In Marathi/ एकटेपणा जानवनाऱ्यांसाठी स्टेटस
माणुस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे
कधीच खचत नाही तर माणुस तेव्हांच खचुन
जातो जेंव्हा काही लोक आपले असुनही क्षणा
क्षणाला परकेपणाची जाणिव करून देतात..!
कोणीतरी आपलं आहे आणि फक्त आपलंच आहे
ही भावना मनाला खुप
उत्साहीत करुन जाते..!
दिवसभर Practical विचार करणारे पण
रात्री emotional होतातचं काही आवडत्या व्यक्तीच्या
आठवणीत तर काही भविष्याच्या
चितेतं..!
मतलबी 🙄 आहे दुनीया इथे
फक्त गरजा 😕 भागुन घेतात…
आयुष्यात माझ काही असो वा नसो
पण चुक मात्र माझी असते..!
कधी कोणाच्या परत येण्याची वाट पाहु
नका कारण ते हरवलेले नसतात, ते बदललेले
असतात..!
एखाद्याकडून मिळणारा फायदा किंवा
मिळणारी कोणतीही स्वार्थाची
गोष्ट संपली कि माणस
आपोआप दूर होतात आणि मग ती
निव्वळ Contact List
पुरता मर्यादित राहतात.!
त्याच्यांशी खरा Contact कधिच होत नाही..!
आजकाल बोलन कुठ होतय आमचं फक्त हे
बघितल जातय कि गरज कोणाला आहे..!
आयुष्यात माझ काही असो वा नसो
पण चुक मात्र माझी असते..!
अश्या नात्याचा काय फायदा ज्यामध्ये
बोलन कमी आणि replay चा वाट
जास्त बघत बसाव लागते…!
Alone Quotes For Boy Marathi/मुलांसाठी एकटेपणा कोट्स
Crying is not my hobby,
हे तर माझ्या प्रेमानं दिलेलं Last Gift
आहे..!
चुकून एक वेळा प्रेम झाल आता त्या चुकिमुळे
शिक्षा भोगत आहे 🥀 आणि आयुष्यभर भुगत
राहणार वाटते..!😭
काही लोक खायचे इतके शौकिन
असतात कि दुसऱ्यांची खुशी
खातात..!
डोक्या मध्ये विचार खुप येते आजुन
एक वेळा प्रेम कराव पण मण मनते मधुन
पाठीमागच धोका आठवत नाही का…!
आयुष्यात खुश रहायचं असेल तर लोकांशी
Emotionally Attach होणं सोडुन द्या..!
कोणीच Life time राहत नाही
लोक सवयी लावतात आणि
निघुन जातात 🥀..!
आधी जो Call एका Ring मध्ये उचलला
जात होता, आता तो कॉल एक तासांनी येतो,
काय काम आहे विचारायला..!
जे माझ्या शब्दांना ओळखु शकले
नाहीत ते माझ्या शांततेला कस ओळखणार..!
जर खरचं कोणाची साथ आयुष्यभरासाठी
हवी असेल ना, 😱तर त्या व्यक्तीला सांगु नका कि
तुम्ही तिच्यावर प्रेम करता…😷!
ज्यांची Smile सुंदर असते ना,
त्यांच दुःख पण खुप खोलवर असतात..!
Alone Whatsapp Status In Marathi/ एकटेपणा व्हॉट्सॲप स्टेटस मराठी
आयुष्याला अशा जोडीदाराची गरज
आहे जो प्रत्येक परिस्थितीत आपल्या
सोबत असेल 🌹..!
हजार दुःख असुद्या लाईफ मध्ये फक्त
डोक्यावर आईचा हात असायला पाहीजे..!
माझ हसणं परत हरवल पण
जाऊदे It’s,ok..!
खुप सहन केलं जोपर्यंत करायच होत
तेवढ, आता फक्त जगायच आहे
सगळ्यानं पासुन दुर राहुन..!
जगात महागडी वस्तु म्हणजे मदत
हजारोकडे मागा कदाचित एखादाच
करेल..!
खोट्या शपथी घेण्यापेक्षा खर ते बोलत जावा,
कारण खोट्या शपथीने माणुस मरत तर
नाही, पण माणसं नक्कि तुटतात..!
its not ego
🙏
पण गरजेपुरत आठवण काढणाऱ्या
लोकांशी माझ 😫 बोलायंच मन होत नाही..!
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की,
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना
एक क्षणात संपवुन टाकतो..!
नात्याला नात्याची गरज असावी
पण नात्याची गरज कामापुरती
नसावी..!
कोणी कोणाच नसतं हे पहील समजलं
असतं तर हे तुटणार नातं मी कोणाशीच
जोडल नसतं…!
Alone Message In Marathi/ एकटेपणा मेसेज मराठी
खर प्रेम करणारा रागात काहीतरी
चुकींच बोलु शकतो पण तुमचं वाईट व्हावं
याचा विचारही तो करत नाही..!
शरीराचा वापर करुन घेणारे खुप असतात,
पण स्वतःपेक्षा अधीक काळजी करणारा एकच असतो,
अशी व्यक्ति आयुष्यामध्ये असली तर
तिला कधीच गमावू नका..!
एखाद्या व्यक्तीवर प्रमाणाबाहेर प्रेम
केलं तर त्या व्यक्तीला आपली
किमंत राहत नाही..!
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
तू सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
आवडत्या व्यंक्ती सोबत बोलन बंद झाल
कि कुठेच मन लागत नाही..!
प्रत्येकाच्या Life मध्ये अशी एक व्यक्ती
असते, जिला आपणं रात्रंदिवस
Miss 🙄 करत असतो
जीची आठवण काढल्याशिवाय झोप
💔 ही येत नाही..!
एवढे पण रडु नये कि आपले डोळे आपल्याला
विचारतील बस ना आजुन किती
लाल करशील मला..!
हसुन विसरून जातो सर्व गोष्टी,
याचा अर्थ असा नाही कि माझ्या मनाला
कुठलीच गोष्ट लागत नाही..!
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर
जाण्याचा नसतो म्हणुन लोक हृदयात
येतात पण जाताना हृदय तोडून
जातात..!
मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपनारी माणसं हवी,
कारण ओळख ही क्षणभर असते आणि
जपणूक आयुष्यभर साठी..!🙏
Alone Sms In Marathi/ एकटेपणा संदेश मराठी
एखाद्याच्या चुका काढण वाईट गोष्ट नाही
पण सुरुवात स्वतःपासुन करुन
बघा.
आजकाल किती Love Stories फक्त
एक दुसऱ्याचे Last Seen बघुन
चालत आहे..!
ज्यांच्यासोबत मन जुळतात
त्यांच्यासोबत नशीब नाही जुळत..!
सोने ठेवायला locker आणि पैसे ठेवायला
bag सहज मिळते पण मनातल्या गोष्टी
सांगायला योग्य ती व्यक्ती मिळायला खुप
नशीब लागत..!
जगात तो प्रत्येक व्यक्ती एकटा आहे
जो खर प्रेम केला आहे..!
काही couples असे असतात जे breakup
नंतर best friend बनून राहतात
कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा
एकमेकांच्या सोबत राहणं
जास्त Important असतं.
तुझा होतो, तुझाच राहीन ग कितीपन
दुःख दिलीस तरीपन आठवन येतच आहे,
फक्त येते म्हणुन promise कर,
आयुष्यभर वाट पाहीन..!
मानसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधी
दिसणार नाही, या जाणिवेने मन अजुन
जास्त दुखत असतं..!
जिथ मन भरत तिथं
Reasons खुप असतात..!
स्वप्न आणि प्रेम जवळपास
सारखेच असतात
अर्धवट राहील कि life
बरबाद करुन टाकतात..!
Alone Shayari In Marathi/ एकटेपणा शायरी मराठी
असं समजू नकोस की मी विसरलो
मी तुला आपल्या प्रेमाला डाग लागू नये
म्हणून दूर आहे मी मनात फक्त तूच आहेस..!
जेव्हा नख वाढतात
तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो
नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही
त्याचप्रमाणे
जेव्हा तुमच्यात गेरसमज होतात तेव्हा
तुमच्यातला अहंकार कापा तुमच्यातल्या
नात्याला कापू नका.
आपली वाटणारी माणसं
जेव्हा आपल्या Message वाचूनही.
रिप्लाय देत नाही तर बाकीच्या
कडून काय अपेक्षा करावी…!
आपन ठरवलो तर रोज Enjoy आहे
नाहीतर Probelm तर रोज आहेतच.
प्रेम मिळतच नाही तर होते तरी
कशाला यार…!
मी स्वतःहून बोलन बंद केल्यावर समजलं
की फक्त माझ्याकडूनच नातं वाचवण्यासाठी
प्रयत्न सुरु होते..!
आयुष्य जसं चाललं आहे तसंच
चालू द्यायचं कोणाला काहीच बोलायचं
पण नाही स्व:ताची समजुत आता
स्वःताच काढायची..!
हृदय रोज बोलत कोणीतरी प्रेम करणार भेटल
पाहीजे तुला,
पण तितक्यात डोक बोलतं का परत
धोका खायचाय का तुला..!
लोक बोलतांना प्रेमात आणि मैत्री मध्ये
“Sorry” no “Thanks”
पण खरी नाती त्या शब्दावर टेकलेली
असतात.
आयुष्यात कोण आलं कोण गेलं हे महत्त्वाचं नसतं
हो शेवटपर्यंत कोण आपल्या सोबत राहुन
आपली साथ देतंय हे पाहन
खुप महत्वाचा असतं..!
Alone Thoughts In Marathi/ एकटेपणा विचार मराठी
काळजाचे पाणी झाले जेव्हां ती
माझ्याकडुन प्रेम शिकली
आणि दुसऱ्या कोणावर प्रेम केलं…!
काही जण आपल्या मनातलं न सागंताही
ओळखतात बहुतेक ते तेच असतात जे
आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतात..!
खरच कटांळा 😰 आलय जगायचा
कारण आयुष्य एकिकडे आणि
मी एकिकडे 🚶 चाललोय ..!
आपण कितिही बोलके जरी असलो ना
तरी मनातंल सांगायला आपली
हक्काची व्यक्ती हवी असते…!
खोट आहे हे कि खरं प्रेम असेल तर
नक्कि भेटतं..!
लोक फक्त timepass साठी बोलत असतात
आणि आपण त्याला प्रेम
समजुन बसतो…!
जो पर्यंत प्रेमात धोका भेटत नाही तोपर्यंत
प्रत्येकाला आपल्या प्रेमावर
गर्व असतो..!
मानसाचं वागणं किती विचित्र आहे
मेलेल्या माणसासाठी रडायच आणि
जिवंत माणसाला
रडवायच…!
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत किंवा
सुंदर शोधू नाका,
शोधा तो फक्त विश्वासू.
जर नातं टिकवणारे भक्कम असतील ना
तर offline काय online प्रेम सुद्धा
आयुष्यभर टिकतं..!
ज्यांनी तुमची
Smile घालवली ना त्यांच्या
आयुष्यात परत कधीच जाऊ नका.
Read more 👇
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide
एकटेपणा स्टेटस मराठी , Alone Status In Marathi , Alone Quotes In Marathi , Alone Charolya Marathi, Feeling Alone Status In Marathi,Alone Quotes In Love Marathi , Alone Quotes For Boy In Marathi , Alone Thought In Marathi,Alone Message In Marathi, Alone Sms In Marathi , Alone Shayari In Marathi , Alone Whatsapp Status In Marathi
etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍